राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य व १५ व्या वित्त आयोग पदभरती अंतर्गत कंत्राटी तत्वावर उमेदवारांची अंतिम स्वरूपात पात्र व अपात्र यादी
किन्हवली, ता. १५ (बातमीदार) : शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नावाजलेल्या ठुणे शैक्षणिक केंद्रातील नारायणगाव व आष्टे जिल्हा परिषद शाळेला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष वर्गभेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तरनिहाय शैक्षणिक गुणवत्तेबाबत पडताळणी करून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
पंचायत समिती योजना राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात; परंतु यामध्ये काही ठिकाणी सर्व योजनांचा समावेश आहे, तर काही ठिकाणी काही योजना वगळण्यात आल्या आहेत.
यावर्षी पहाटेच्या वेळी थंडी आणि दमट वातावरण तर दुपारी कडक उन असे लहरी हवामान काही दिवसापासून असल्याने भाजीपाला पिकावर व्हायरस, दावणी, करप्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
राष्ट्रीय आयुष अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे पदभरती जाहिरात
अनुसूचित जमाती लोकसंख्या:०; पुरुष: ०; स्त्रिया: ०
इतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम माहितीचा अधिकार प्रशासकीय संरचना पर्यटन स्थळे निवडणूक माहिती भरती पुरस्कार आणि कामगिरी मतदार शासकीय सुट्ट्या मुख्य पृष्ठ
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची तपासणी
पंचायत समितीच्या विविध योजना कोणत्या ?
भ्रष्टाचाराविरोधात शहापूरच्या सभापतींचे उपोषण
Bootstrap Census 2025 Our target remains on collecting important info and details for each of the states and metropolitan areas. Be sure to use Get hold of kind for even more info.
ग्रामपंचायत विभाग
------------------------------------------------------
म. टा. वृत्तसेवा शहापूरशहापूर तालुक्यातील रस्ते दुरूस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि रस्त्यांची खोटी बिले काढून केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या आधी कल्पना देऊनही निलंबित न केेल्याने शहापूर पंचायत समितीच्या सभापती मंजुषा जाधव या स्वत:च सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. पंचायत समितीच्या आवारात उपोषणास बसू नये, असा बोर्ड लावला आहे. त्यासून जवळच सभापती आणि पंचायत समिती सदस्य रत्नाकर मुकणे बेमुदत उपोषणास बसले आहेत.दोन महिन्यापूवीर् जाधव यांनी दौरा काढून अनेक रस्त्यांची पहाणी केली असता, ज्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे असे दाखविले आहे, त्या रस्त्यांवर एकही पैसा खर्च केलेला नसल्याचे आढळून आले.
Comments on “About shahapur panchayat samiti”